मुख्य जबाबदाऱ्या (Key Responsibilities):
1. बस स्थानकांवर आणि ठरवलेल्या ठिकाणी टीव्ही इन्स्टॉलेशन व वायरिंगचे काम करणे
2. इलेक्ट्रिकल वायरिंग, केबलिंग आणि मेंटेनन्सचे काम पाहणे
3. उपकरणांची तपासणी करणे, फॉल्ट शोधणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे
4. दुरुस्तीचे काम व फिल्ड सपोर्ट देणे
टूल्स आणि इक्विपमेंटची काळजी घेणे व कामाची गुणवत्ता राखणे
Working Place - Pune, Mumbai, Raigad, Palghar, Thane.
Travelling Job