लातूरमध्ये लोडर आणि पिकर्सची आवश्यकता आहे.
Salary: 13000 to 14000 + pf & esic + Incentive.
Picker: ऑनलाइन ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्हाला रॅकमधून Products गोळा करावे लागेल आणि ते बॅगमध्ये पॅक करावे लागेल.
Loader: तुम्हाला वाहनांमधून कॅरेट्स उतरवावे लागतील आणि आवश्यकतेनुसार दिलेल्या रॅकमध्ये ठेवावे लागतील.
वय १८-30 वर्षे असावे, आधार PAN कार्ड, बँक पासबुक, १२वी पास.
Interview साठी आत्ताच कॉल करा
7741068898