📌 पद: HR Recruiter
🎓 पात्रता:
✅ कोणत्याही शाखेतील पदवीधर
✅ फ्रेशर आणि अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात
✅ उत्तम Communication Skills आवश्यक
✅ MS Office व Internet चे मूलभूत ज्ञान असल्यास प्राधान्य
📝 जबाबदाऱ्या:
✔ Job Portals वरून उमेदवार शोधणे
✔ Telephonic Screening व Interview Schedule करणे
✔ Candidates चा Follow-up घेणे
✔ Client आणि Candidate यांच्यात समन्वय साधणे
✔ Daily Recruitment Reports तयार करणे
💰 पगार:
Up to ₹15,000 प्रति महिना + आकर्षक Incentive
⭐ आम्ही शोधत आहोत:
✔ Positive Attitude
✔ शिकण्याची तयारी
✔ Target पूर्ण करण्याची जिद्द
✔ उत्तम संवाद कौशल्य
📞 आजच संपर्क करा!
Nina's HR Consultancy
C 414, 4th Floor, C Building, Gera's Imperium Gateway, Nashik Phata Metro Station, Kasarwadi, Pune – 411034