पदाचे नाव: Loader (लोडर)कामाचे ठिकाण: वेअरहाऊस / स्टोअर
भरती प्रकार: तात्काळ भरती (Urgent Joiner आवश्यक)
पात्रता (Eligibility):वय: 18 ते 30 वर्षे
शारीरिकदृष्ट्या सक्षम व तंदुरुस्त असणे आवश्यक
टीममध्ये काम करण्याची तयारी
शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी असावी
कामाची वेळ (Shifts):सकाळी 7.00 ते 3.00
दुपारी 4.00 ते रात्री 12.00
रात्री 11.00 ते सकाळी 8.00
(रोटेशनल शिफ्ट)
कामाची जबाबदारी (Key Responsibilities):माल चढवणे व उतरवणे
माल व्यवस्थित लावणे व हलवणे
स्टोरेज एरियामध्ये स्वच्छता व शिस्त राखणे
सुपरवायझरने दिलेली इतर कामे पूर्ण करणे
पगार व फायदे (Salary & Benefits):₹13,500/- इनहँड पगार