मुख्य जबाबदाऱ्या (Job Responsibilities):
घरगुती व कमर्शियल RO वॉटर प्युरिफायरचे इंस्टॉलेशन करणे.
RO मशीनची सर्व्हिसिंग, रिपेअरिंग व मेंटेनन्स करणे.
फिल्टर, मेम्ब्रेन, पंप, SMPS, UV, UF व इतर पार्ट्सची तपासणी व बदल करणे.
ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे.
मशीनची कार्यक्षमता तपासून योग्य उपाय सुचवणे.
कंपनीने दिलेल्या सर्व्हिस कॉल्स वेळेत पूर्ण करणे.
सर्व्हिस रिपोर्ट व ग्राहक फीडबॅक अपडेट करणे.
आवश्यक असल्यास नवीन RO मशीन इंस्टॉलेशनसाठी ग्राहकांना मार्गदर्शन करणे.
कंपनीच्या सुरक्षा व गुणवत्ता नियमांचे पालन करणे.
पात्रता (Qualification):
किमान 10वी / 12वी / ITI / संबंधित तांत्रिक शिक्षण.
RO सर्व्हिसिंग व रिपेअरिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य.