आम्ही भरती करत आहोत! 🌿
पद: आयुर्वेद थेरपिस्ट (Ayurveda Therapist)
ठिकाण: टिळक रोड, पुणे
पगार: ₹10,000 ते ₹15,000
तत्काळ जॉइनिंग आवश्यक
फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात
आयुर्वेदिक थेरपीचे मूलभूत ज्ञान आवश्यक
चांगले संवाद कौशल्य आणि रुग्णांची काळजी घेण्याची क्षमता
प्रामाणिक आणि जबाबदार काम करण्याची वृत्ती
संपर्क: 9152303202
इच्छुक उमेदवारांनी लगेच संपर्क साधावा!
Parasnath Speciality Clinics
From Illness to Wellness