नोकरीची संधी: VPC (Vishwa Pest Control) साठी ऑपरेटर हवा आहे
आम्हाला आमच्या टीमसाठी जबाबदार आणि प्रामाणिक पेस्ट कंट्रोल ऑपरेटर हवा आहे.
अटी व शर्ती:
1. उमेदवार कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावा
2. जबाबदार आणि मेहनती असावा
3. विवाहित उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
4. बाहेरगावच्या उमेदवारांना राहण्याची सोय केली जाईल.
We are looking for a responsible and detail-oriented Pest Control Operator to inspect premises, identify pest issues, and carry out effective treatment plans. The role requires hands-on fieldwork, adherence to safety standards, and a customer-focused approach.