ऑफिसची स्वच्छता व नीटनेटकेपणा राखणे.
Washroom ची नियमित स्वच्छता करणे.
ऑफिसमधील चहा, कॉफी, पाणी इत्यादीची व्यवस्था करणे.
कर्मचारी व पाहुण्यांसाठी आवश्यक refreshments ची व्यवस्था करणे.
ऑफिससाठी आवश्यक स्टेशनरी, पाणी, housekeeping material इत्यादींची देखभाल करणे.
ऑफिसमधील कागदपत्रे, फाइल्स आणि इतर वस्तू योग्य ठिकाणी पोहोचवणे.
बँक, पोस्ट ऑफिस, कुरिअर किंवा इतर बाहेरील कामांसाठी आवश्यकतेनुसार जाणे.
ऑफिसमधील कुरिअर स्वीकारणे व पाठवणे.
ऑफिसमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना योग्य प्रकारे assist करणे.
ऑफिसमधील दैनंदिन housekeeping आणि इतर administrative कामांमध्ये मदत करणे.
ऑफिसमधील वस्तू व equipment ची काळजी घेणे आणि कोणतीही समस्या असल्यास संबंधित व्यक्तीला कळवणे.
वरिष्ठांनी दिलेली इतर आवश्यक administrative कामे वेळेवर पूर्ण करणे.