Office ke kaam jaise file organize karna, documents deliver karna aur cleanliness maintain karna. Staff ko daily tasks mein support karo aur saare kaam achese handle karo.कामाचे तपशील:
दंत चिकित्सा उपकरणांची स्वच्छता आणि धुलाई
उपकरणांची निर्जंतुकीकरण (Sterilization)
क्लिनिक साफसफाई आणि व्यवस्थित ठेवणे
क्लिनिकमध्ये सहकार्य आणि मदत
आवश्यक पात्रता:
स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाबद्दल समज
कामात तत्परता आणि वेळेवर काम पूर्ण करणारी व्यक्तिमत्व
पूर्वी क्लिनिकमध्ये काम केले असले तरी फायदा, पण आवश्यक नाही