कामाचे स्वरूप (Job Responsibilities):
वेअरहाउसमधून ऑर्डरनुसार माल अचूकपणे निवडणे (Picking).
निवडलेला माल योग्य पद्धतीने पॅक करणे (Packing).
बारकोड स्कॅनर / हँडहेल्ड डिव्हाइस वापरून ऑर्डर प्रोसेस करणे.
मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे.
पॅकिंगपूर्वी मालाची गुणवत्ता आणि प्रमाण तपासणे.
वेअरहाउस स्वच्छता आणि शिस्त राखणे.
दिलेल्या टार्गेटप्रमाणे काम पूर्ण करणे (TAT / Productivity).
इन्व्हेंटरी टीमसोबत समन्वय ठेवणे.
सेफ्टी नियमांचे पालन करणे.
सुपरवायझरने दिलेली इतर कामे वेळेत पूर्ण करणे.