•Salary: Full time salary: 13500/-+ incentive upto 2000 + pf & esic
मुख्य जबाबदाऱ्या:
Picking and packing/ loading unloading
कार्यालय स्वच्छ ठेवणे.
सुरक्षा नियमांचे पालन करणे.
प्रभारीं(INCHARGE)च्या सूचनांनुसार काम करणे.
Stock आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड अपडेट करणे.
Requirements:
इंग्रजी वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त.
वय: १८ ते ३० वर्षे.
Shifts
7am to 4pm
3am to 12am
11pm to 8am
Share your Resume on whatsapp:
7741068898
टीप :- हे काम पूर्णपणे मोफत आहे, कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. हा संदेश तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा.