📍 लोकेशन: अमरावती
🕒 शिफ्ट: नाईट शिफ्ट – 11:00 PM ते 08:00 AM
💼 पद: लोडर
💰 पगार: ₹13,500 + इन्सेन्टिव्ह ₹2,000 पर्यंत
🏥 सुविधा: PF & ESIC
🎯 वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
वेअरहाउस मध्ये येणारा माल (grocery/daily items) उतरवणे
माल sorting area मध्ये ठेवणे व व्यवस्थित arrange करणे
Inventory टीमकडे items handover करणे
Safety नियमांचे पालन करणे
Work area स्वच्छ व नीटनेटका ठेवणे
वय 18 ते 30 वर्षे अनिवार्य
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त
नाईट शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी
वेअरहाउस किंवा loader कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
Fixed पगार + चांगले इन्सेन्टिव्ह
PF & ESIC ची सुविधा
सुरक्षित आणि स्थिर कामाचे वातावरण