We are looking for a creative and skilled Video Editor who can produce engaging and professional videos for social media platforms like YouTube, Instagram, and Facebook. The ideal candidate should be proficient in editing software such as Adobe Premiere Pro, CapCut, or similar tools, with a strong understanding of cutting, transitions, text animations, color grading, and sound syncing. Responsibilities include editing videos based on scripts, collaborating with the content team, and delivering high-quality work within deadlines. A good understanding of the Marathi language and current social media trends is preferred. Passionate, dedicated, and experienced editors are highly encouraged to apply.
आम्हाला क्रिएटिव्ह आणि अनुभवसंपन्न व्हिडीओ एडिटर ची गरज आहे, जो सोशल मिडिया प्लॅटफॉर्मसाठी (YouTube, Instagram, Facebook) आकर्षक, प्रभावी आणि प्रोफेशनल व्हिडीओ तयार करू शकेल. Adobe Premiere Pro, CapCut, किंवा तत्सम सॉफ्टवेअर्सचा चांगला अनुभव असणे आवश्यक आहे. व्हिडीओ कटिंग, ट्रान्झिशन्स, टेक्स्ट अॅनिमेशन, रंगसंपादन आणि साउंड सिंकिंग यामध्ये प्रावीण्य असावे. स्क्रिप्टनुसार व्हिडीओ तयार करणे, कंटेंट टीमसोबत समन्वय साधणे आणि डेडलाइनमध्ये काम पूर्ण करणे ही अपेक्षा आहे. मराठी भाषेची उत्तम समज असावी आणि सोशल मिडिया ट्रेंड्सबद्दल जागरूक असावा. अनुभव, क्रिएटिव्हिटी आणि डेडिकेशन असलेले उमेदवार स्वागतार्ह आहेत.