:🦺 बंपर भरती:(चाकण, पुणे) 🦺चाकण एमआयडीसी मधील नामांकित ऑटोमोबाईल कंपनी मध्ये मॅनपावर कंत्राटांतर्गत तातडीने १५० जागांसाठी भरती सुरू आहे!📌 आवश्यक शैक्षणिक पात्रता:ITI पास (Fitter, Machinist, Turner, Motor Mechanic व इतर ट्रेड्स)डिप्लोमा पास / अपिअर (Mechanical / Automobile / Production)📌 कामाचे ठिकाण:प्लॉट नं F-11, एमआयडीसी चाकण, फेज ३, खराबवाडी, पुणे.💰 पगार आणि इतर फायदे:ITI धारकांसाठी सुविधा: बस (Transport) 🚌 + कॅन्टीन (Canteen) 🍱 + ओव्हरटाईम (OT) ची सोय.👤 वय मर्यादा: १८ ते 45वर्षे📄 आवश्यक कागदपत्रे: बायोडाटा (Resume), आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे (मूळ आणि झेरॉक्स प्रती).👉 इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा:📞 संपर्क क्रमांक: 9309921997🏢 एजन्सीचे नाव: pooja service