We are hiring Service & Installation Technicians to join our team at Sharp Electronics, a leading weighing scale and load cell manufacturer.
The ideal candidate will be responsible for:
Installing, repairing, replacing, and servicing various systems and equipment such as industrial machines, weighing systems, and electronic appliances.
Diagnosing technical problems and performing troubleshooting.
Regular monitoring and maintenance of equipment.
Supporting production and service operations on-site and at client locations.
We are seeking candidates from a Production & Service background (ITI / Diploma preferred).
--
शार्प इलेक्ट्रॉनिक्स या वजन काटे आणि लोडसेल उत्पादक कंपनीमध्ये सेवा व स्थापनेचे तंत्रज्ञ हवी आहेत.
कामाची जबाबदारी:
विविध उपकरणे जसे की औद्योगिक यंत्रणा, वजन काटे, टीव्ही इ. ची स्थापना, दुरुस्ती, बदली व देखभाल करणे.
समस्यांचे निदान करून योग्य तोडगा काढणे.
यंत्रणांची नियमित देखरेख व सेवा करणे.
उत्पादन व सेवा विभागांमध्ये प्रत्यक्ष काम करणे (कंपनीत व ग्राहकांच्या ठिकाणी).
ITI / डिप्लोमा असलेले उत्पादन व सेवा विभागातील उमेदवार प्राधान्याने पाहिले जातील.