🏛 शिक्षिका भरती जाहीरात
📢 अमरावती व नागपूर शिक्षण विभागांतर्गत
🎓 शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या
7वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठी Training व Mentorship उपक्रमासाठी भरती
📍 जिल्हा स्तरावर नियुक्ती (Vidarbha – 11 Districts)
अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
👩🏫 पद:
शिक्षक / शिक्षिका (Academic Mentor)
🎓 पात्रता:
✔ D.Ed / B.Ed अनिवार्य
✔ M.Sc (Physics / Chemistry / Maths / Biology) प्राधान्य
✔ संबंधित विषयात चांगले ज्ञान आवश्यक
📚 कामाचे स्वरूप:
📘 7वी ते 12वी विद्यार्थ्यांना अध्यापन व मार्गदर्शन करणे
🎥 शैक्षणिक Demo Videos तयार करणे
🗣 विद्यार्थ्यांचे व पालकांचे Counseling करणे
🎤 Seminar व Anchoring सत्रे हाताळणे
📈 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व प्रगती सुनिश्चित करणे
💼 नियुक्तीची वैशिष्ट्ये:
🏛 शिक्षण विभागाशी संबंधित उपक्रमात काम करण्याची संधी
👩🏫 महिलांसाठी सुरक्षित व सन्मानजनक कार्य वातावरण
📈 प्रशिक्षण व करिअर विकासाची संधी
🎤 Stage Exposure व Personality Development
💰 मानधन:
💸 ₹10,000 – ₹15,000 + प्रोत्साहन (Incentives)
📞 संपर्क:
👉 Resume आणि detail व्हॉट्सअँप करा
91122 27333