Job Title: Maid
Company: Urban Company (InstaHelp)
Kaam Kya Hoga? (Job Role):
Ghar ki poori cleaning aur safai.
Bed thik karna, washroom saaf karna, jhadu aur pocha lagana.
Fayde (Benefits):
Bi-monthly Payments: Mahine mein do baar salary milegi (har 15 din mein).
Flexible timings: Aap apne time ke hisab se slots chun sakte hain.
Fixed Salary + Incentives: Pakki salary ke saath extra paise (incentives) kamane ka mauka.
Health Insurance: Aapke aur aapki family ke liye medical insurance.
Loan Facility: Zaroorat padne par company se loan mil sakta hai.
Free Training: 3 din ki free training di jayegi.
Free Kit: Join karne par company ki taraf se kit free milegi.
Work nearby: Aapke ghar ke paas hi kaam milega.
पदाचे नाव: मेड (Maid)
कंपनी: अर्बन कंपनी - इंस्टाहेल्प (Urban Company - InstaHelp)
नेमकं काम काय असेल? (Job Role):
घराची नीट आवराआवर आणि साफसफाई करणे.
बेड नीट लावणे, वॉशरूम स्वच्छ करणे, झाडू मारणे आणि फरशी पुसणे.
मिळणारे फायदे (Benefits):
पगार (Bi-monthly): तुम्हाला महिन्यातून दोनदा पगार मिळेल (दर १५ दिवसाला पैसे खात्यात येतील).
वेळेची सोय: तुम्हाला हव्या त्या वेळी आणि शिफ्टमध्ये तुम्ही काम करू शकता.
फिक्स पगार + इन्सेंटिव्ह: ठराविक पगारासोबतच, चांगलं काम केल्यावर वरून जास्तीचे पैसे मिळतील.
आरोग्य विमा: तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी मेडिकल इन्शुरन्सची सोय.
कर्ज सुविधा: पैशांची अडचण असल्यास कंपनीकडून लोन मिळू शकते.
फ्री ट्रेनिंग: काम कसं करायचं यासाठी ३ दिवसांचं मोफत ट्रेनिंग दिलं जाईल.
मोफत किट: कंपनीत आल्यावर साफसफाईचं सामान (Kit) मोफत मिळेल.
घराजवळ काम: तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही, तुमच्या घराच्या आसपासच काम मिळेल.