कामाचे ठिकाण / रूट:
तळोजा ➝ पुणे (फक्त नाईट शिफ्ट)
शिफ्ट वेळ:
रात्रीची शिफ्ट (संध्याकाळ/रात्री निघणे – सकाळी पोहोचणे)
कामाचे स्वरूप:
तळोजा ते पुणे मालवाहतूक
सुरक्षित व जबाबदारीने ट्रक चालवणे
वेळेवर डिलिव्हरी करणे
ट्रकची स्वच्छता व बेसिक देखभाल राखणे
पात्रता:
वैध HMV/LMV ड्रायव्हिंग लायसन्स
नाईट ड्रायव्हिंगचा अनुभव आवश्यक
रूटची माहिती असणे (तळोजा–पुणे)
दारू/व्यसन नसावे
जबाबदार व प्रामाणिक स्वभाव
पगार:
अनुभवावर अवलंबून (चर्चेने ठरेल)
वैध ड्रायव्हिंग लायसन्स (HMV/LMV)
आधार कार्ड (ओळखीसाठी)
पॅन कार्ड (असल्यास)
पत्ता पुरावा (रेशन कार्ड / लाईट बिल / आधार)
२ पासपोर्ट साईज फोटो
मागील नोकरीचा अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
संपर्क:
मोबाईल नंबर: +919892849969