🏛 भरती जाहीरात
📢 अमरावती व नागपूर शिक्षण विभागांतर्गत
🎓 शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या
📚 इयत्ता 7वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठी Training व Mentorship उपक्रमासाठी भरती
📍 जिल्हा स्तरावर नियुक्ती (Vidarbha – 11 Districts)
अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम,
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
👩🏫 पदे उपलब्ध:
✔ Educational Counselor
✔ Trainer (Academic)
✔ Anchor (Seminar / Event)
👉 फक्त महिला उमेदवारांसाठी (Female Candidates Preferred)
🎓 पात्रता:
✔ Graduation / D.Ed / BSW (Bachelor in Social Work)
✔ MSW (Master in Social Work) असल्यास प्राधान्य
✔ Teaching / Counseling / Communication मध्ये आवड असावी
✔ चांगले Communication Skills (Marathi)
📚 कामाचे स्वरूप:
📘 7वी ते 12वी विद्यार्थ्यांना Training व मार्गदर्शन करणे
🗣 Students व Parents Counseling करणे
🎤 Seminar मध्ये Anchoring व Presentation करणे
📞 Calling व Follow-up करणे
🎥 Demo Sessions / Video माध्यमातून शिकवणे
💼 नियुक्तीची वैशिष्ट्ये:
🏛 शिक्षण क्षेत्रात काम करण्याची प्रतिष्ठित संधी
👩🏫 महिलांसाठी सुरक्षित व सन्मानजनक वातावरण
🎤 Stage Confidence + Personality Development
📈 Career Growth व Training Support
💰 मानधन:
💸 ₹10,000 – ₹15,000 + प्रोत्साहन (Incentives)
📞 संपर्क:
👉 resume whatsapp करा 91122 27333