अहिल्यानगर मधील नामांकित अशा " प्रियांका ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड " (पेंट्स, हार्डवेअर आणि प्लम्बिंग ) शॉप मध्ये ( पोखर्डी ,शाखा क्र २ येथे )
बिलिंग एक्झिक्युटिव्ह - १ जागा
त्वरित भरणे आहे.
अनुभव - 0 ते 2 वर्ष
शिक्षण - B .COM + Tally
पगार - १०००० ते ११००० ,अनुभवानुसार
अधिक माहिती साठी पत्ता / सम्पर्क - 9545929203
पत्ता -प्रियांका ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड,
एकविरा चौक पाईपलाईन रोड सावेडी