नोकरीची सुवर्णसंधी: आयुर्वेदिक थेरपिस्ट
कंपनीचे नाव:- टेकक्लिनीक कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (Research Ayu)
तुमच्या करिअरला आयुर्वेद क्षेत्रात नवी दिशा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक उत्तम संधी! जर तुम्हाला या क्षेत्रात रस असेल, तर आजच आमच्या टीममध्ये सामील व्हा.
महत्वाचे तपशील:-
पद (Designation): आयुर्वेदिक थेरपिस्ट
१. Clinic Fix Therapist:-
२६ दिवसांसाठी: ₹१४,००० फिक्स पगार + ₹३,००० इन्सेंटिव्ह
३० दिवसांसाठी: ₹१६,१५२ फिक्स पगार + ₹३,००० इन्सेंटिव्ह
२. Clinic Floater Therapist:-
२६ दिवसांसाठी: ₹१६,००० फिक्स पगार + ₹३,००० इन्सेंटिव्ह
३० दिवसांसाठी: ₹१८,४६० फिक्स पगार + ₹३,००० इन्सेंटिव्ह
३. Home Visit Floater Therapist:
२६ दिवसांसाठी: ₹१७,००० फिक्स पगार + ₹३,००० इन्सेंटिव्ह
३० दिवसांसाठी: ₹१९,६१५ फिक्स पगार + ₹३,००० इन्सेंटिव्ह
(टीप: इन्सेंटिव्ह तुमच्या कामाच्या कामगिरीवर आधारित असेल.)
कामाची वेळ आणि ओव्हरटाइम:
कामाची वेळ:-सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:०० पर्यंत.
शिफ्ट:- एकूण ९ तासांचे काम, ज्यामध्ये १.५ तास (दीड तास) ब्रेक समाविष्ट असेल.
ओव्हरटाइम:- जर तुम्ही ९ तासांपेक्षा जास्त काम केले, तर प्रत्येक अतिरिक्त तासाचे ₹१२० एक्स्ट्रा दिले जातील.
कामाचे ठिकाण:- एस.बी. रोड, कोथरूड, निगडी, बाणेर, पिंपळे सौदागर, शगुन चौक (पिंपरी).
(तुम्ही ज्या लोकेशनला सोयीस्कर असाल, तिथे तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल.)
आमच्या कंपनीची खास वैशिष्ट्ये:
1. तज्ञ प्रशिक्षण (Expert Training):- काम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला अनुभवी डॉक्टरांकडून १ ते ५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
2. सरकारी/वैध प्रमाणपत्र (Valid Certificate):- ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल सर्टिफिकेट दिले जाईल.
3. करिअरची संधी (Career Growth):- आयुर्वेदिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे
संपर्क
तुम्ही या कामासाठी उत्सुक असाल तर त्वरित खालील नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा:-
संपर्क व्यक्ती: HR Prajwal
मोबाईल नंबर:- 8108521458
तुमच्या उज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा!