तत्काळ आवश्यकता
बोरीवली वेस्ट, चीकूवाडी येथे तातडीने भरती:
🔹 10 सुरक्षा रक्षक (Security Guard)
- पगार: ₹18,000 ते ₹20,000 प्रति महिना
🔹 4 सुपरव्हायझर (Supervisor)
- पगार: ₹20,000 ते ₹23,000 प्रति महिना
⏰ ड्युटी: 12 तास
📅 सुट्टी: नाही
📞 फक्त मराठी भाषिक उमेदवारांनीच संपर्क साधावा.
कामाचे ठिकाण:
पॅराडाईज टॉवर जवळ, शिवकृपा CHS, RDP 8, चीकूवाडी, बोरीवली वेस्ट, मुंबई.
इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.