आमच्या Tirupati Gold Buying Company साठी Sales Executive ची आवश्यकता आहे. या पदावर ग्राहकांशी संवाद साधणे, सोन्याची Gold Testing व Valuation प्रक्रिया समजून घेणे व ग्राहकांना योग्य माहिती देणे, व्यवहार पूर्ण करणे, KYC व आवश्यक कागदपत्रांची नोंद ठेवणे आणि ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करणे ही मुख्य जबाबदारी असेल. उमेदवार प्रामाणिक, जबाबदार, customer-friendly आणि शिकण्याची तयारी असलेला असावा. Gold Buying/Jewellery/Sales क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य; Freshers देखील अर्ज करू शकतात.