अहिल्यानगरमधील नामांकित “प्रियंका ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड” (पेंट्स, हार्डवेअर आणि प्लम्बिंग) येथे खालील पदासाठी त्वरित भरती सुरू आहे.
🧑💼 पद: काउंटर सेल्स एक्झिक्युटिव्ह
👥 जागा: २
🎂 वय – १८ ते २५ वर्ष
💰 पगार: ₹१०,००० ते ₹११,००० (अनुभवानुसार)
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
📱 9545929203
📍 पत्ता:
प्रियंका ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड
एकविरा चौक, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर