Job Opening – ऑफिस बॉय (तत्काळ नोकरी) ✨
🚀 आमच्या टीममध्ये सामील व्हा!
🔎 आम्हाला ऑफिस बॉय हवा आहे
जो खालील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडेल:
✔️ फाईल व डॉक्युमेंट व्यवस्था
✔️ ऑफिस वर्क/साफसफाई
✔️ चहा/कॉफी सर्व्हिस
✔️ कुरिअर/बाहेरील कामे
📌 ठिकाण: नारायण पेठ, पुणे 411030
📞 संपर्क: +91 77760 81199
🛵 Moped व Gear बाईक चालविता येणे आवश्यक
🪪 वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य
💼 अनुभव असल्यास प्राधान्य
💰 पगार: ₹8,000 ते ₹10,000
👨💼 प्रामाणिक, जबाबदार व वेळेचे पालन करणाऱ्या व्यक्तींचे स्वागत!
✨ Interested? DM / Call Now!