📢 नोकरीची संधी 📢
आमच्या वाघोली – इशान्या बजाज शाखेसाठी
2 व्हीलर सर्व्हिस अॅडव्हायझर पदासाठी उमेदवार आवश्यक आहे.
🔧 पद: 2 व्हीलर सर्व्हिस अॅडव्हायझर
📍 ठिकाण: वाघोली, पुणे
🧑🔧 अनुभव: संबंधित अनुभव असल्यास प्राधान्य
🗣 भाषा: मराठी व हिंदी आवश्यक
👉 ग्राहकांशी संवाद, जॉब कार्ड तयार करणे व सर्व्हिस समन्वयाचे काम.
📞 इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा / CV पाठवावा.