कंपनीचे नाव:
कुलस्वामिनी फॅब्रिकेशन अँड प्लंबिंग वर्क्स – मुलुंड, मुंबई
पद:
कुशल वेल्डिंग / फॅब्रिकेशन कामगार
पगार:
₹१२,००० – ₹१६ ,००० प्रतिमहिना (अनुभवानुसार)
कामाचे स्वरूप:
पूर्णवेळ (वर्कशॉप + साइटवर बसवणीचे काम)
अट / पात्रता:
किमान १ वर्षाचा वेल्डिंग व फॅब्रिकेशनचा अनुभव
आर्क वेल्डिंग, कटिंग, ड्रिलिंग, ग्राइंडिंग मध्ये कुशल असणे
ग्रिल्स, गेट्स, रेलिंग्स, फ्रेम्स तयार करण्याचा अनुभव असावा
दिलेले काम स्वतःहून पूर्ण करण्याची क्षमता
वेळेचे वचनबद्ध आणि जबाबदार असणे आवश्यक
ठिकाण:
मुलुंड, मुंबई
संपर्क:
📞 8983294071
📩 8983294071