नोकरीची सुवर्णसंधी! 🌟
नऱ्हे, धायरी, वडगाव, आंबेगांव व कात्रज परिसर
🔹 CNC कामाचे प्रशिक्षण दिले जाईल
🔹 काम शिकत असतानाच पगार / विद्यावेतन मिळेल
अर्हता:
✔️ किमान ABCD वाचता-लिहिता येणे
✔️ सोपी बेरीज-वजाबाकी कॅल्क्युलेटरवर करता येणे
कामाचे स्वरूप:
🕘 फक्त दिवसपाळी
⏱️ कामाची वेळ ८ तास
🛡️ महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळ
कंपनीचे लोकेशन:
अविरत एंटरप्राईज
स. नं. 36/1/2/4, नऱ्हे, कात्रज-धायरी रस्ता,
श्री कंट्रोल चौक जवळ
📍 मॅप लोकेशन:
[https://maps.app.goo.gl/dbhjTJ2zLWVAAvS58](https://maps.app.goo.gl/dbhjTJ2zLWVAAvS58)
अधिक माहितीसाठी कंपनीत येऊन भेटा.