Job Title: Office Housekeeping Helper
Job Description:
We are looking for a responsible and hardworking housekeeping helper for our office. The person will be responsible for keeping the office clean and tidy, managing the pantry, and helping with daily basic tasks.
Key Duties:
Dusting furniture, workstations, and equipment
Mopping floors and cleaning surfaces
Cleaning glass doors, windows, and partitions
Managing pantry – making tea/coffee and keeping items stocked
Throwing out garbage and maintaining cleanliness in all areas
Cleaning washrooms and pantry area regularly
Requirements:
Should be clean, punctual, and trustworthy
Basic knowledge of cleaning and pantry work
Able to follow instructions and work independently
नोकरीचे शीर्षक: ऑफिस हाउसकीपिंग मदतनीस
नोकरीचे वर्णन:
आम्हाला आमच्या कार्यालयासाठी जबाबदार आणि मेहनती हाउसकीपिंग मदतनीसाची आवश्यकता आहे. ऑफिस स्वच्छ ठेवणे, पँट्री व्यवस्थापन करणे आणि चहा/कॉफी बनवणे यासाठी ही व्यक्ती आवश्यक आहे.
मुख्य जबाबदाऱ्या:
ऑफिसमधील फर्निचर, डेस्क, उपकरणांची झाडपूस करणे
जमिनी पुसणे (मॉपिंग) आणि सर्व पृष्ठभाग स्वच्छ ठेवणे
काच दरवाजे, खिडक्या आणि पार्टिशन स्वच्छ करणे
पँट्री व्यवस्थापन – चहा/कॉफी बनवणे, साहित्य भरून ठेवणे
कचरा टाकणे आणि संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे
टॉयलेट आणि पँट्री नियमितपणे स्वच्छ करणे
अर्जदारासाठी अट:
स्वच्छता, वेळेचे पालन आणि प्रामाणिकपणा आवश्यक
झाडपूस आणि पँट्रीच्या कामांचा प्राथमिक अनुभव असावा
सूचना पाळण्याची क्षमता असावी आणि स्वयंपूर्णपणे काम करू शकणे आवश्यक