📢 बारामती येथे Blinkit मध्ये नोकरीची संधी! 🟡
🏢 कंपनी: Blinkit
📍 लोकेशन: बारामती(Saily Nagar)
👷 पद: Picker / Packer
📦 काम: स्टोअरच्या आत Picking चे काम
💰 पगार: ₹16,000 ते ₹18,000
🕒 शिफ्ट टाइमिंग:
🌅 सकाळी 7 ते दुपारी 4
🌞 दुपारी 3 ते रात्री 12
🌙 NIGHT 10 ते MORINING 6
✅ स्टोअरमध्ये काम करण्याची संधी!
🚨 लवकरात लवकर जॉइनिंगसाठी संपर्क करा!
इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.