ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे वस्तू निवडणे (Picking)
मालाची लोडिंग व अनलोडिंग करणे
मालाची योग्य पॅकिंग व स्टोरेज करणे
वेअरहाऊसची स्वच्छता व शिस्त राखणे
सुपरवायझरने दिलेली इतर कामे वेळेवर पूर्ण करणे
किमान 10वी पास (वाचता-लिहिता येणे आवश्यक)
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे
टीममध्ये काम करण्याची तयारी
शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी
18 ते 30 वर्षे
फ्रेशर / अनुभवी दोघेही चालतील
आकर्षक पगार
PF व ESIC सुविधा
वेळेवर पगार