📢 आम्ही शोधत आहोत क्रिएटिव्ह टॅलेंट!
लंडनस्थित OD Socials कंपनीसाठी खालील पदांवर उमेदवार हवे आहेत:
🎬 व्हिडिओ एडिटर ✍️ कंटेंट क्रिएटर
रील्स, सोशल मीडिया कंटेंट, आकर्षक व्हिडिओ एडिटिंग आणि नवनवीन कल्पनांची आवड असणाऱ्यांसाठी संधी!
📩 इच्छुकांनी आपला CV आणि कामाचे नमुने / पोर्टफोलिओ DM करा.