📢 JOB OPENING – RELATIONSHIP MANAGER
🏢 Kohinoor Wedding Planner | Nashik
आमच्या कंपनीमध्ये Relationship Manager या पदासाठी भरती सुरू आहे!
💰 Salary: ₹20,000 ते ₹40,000 प्रति महिना
कामाचे स्वरूप:
✅ Client Lead Calling करणे
✅ Client Meetings घेणे
✅ Client Counselling व Requirements समजून घेणे
✅ Clients सोबत Follow-up करणे
✅ Booking व Business Growth साठी काम करणे
🎯 आवश्यक कौशल्ये:
- चांगले Communication Skills
- Client Handling व Convincing Skills
- आत्मविश्वासाने बोलण्याची क्षमता
- Sales आणि Business मध्ये आवड असणाऱ्यांना प्राधान्य
📍 Office Address:
Kohinoor Wedding Planner
Nandan Sweets जवळ, College Road, Nashik
📞 Contact / Interview: 99212 15339
🌟 चांगले Communication Skills आणि कमाई करण्याची जिद्द असलेल्या उमेदवारांनी आजच संपर्क साधा!
Join Our Team & Grow With Kohinoor!