ऑफिस बॉय / ऑफिस असिस्टंट
कंपनी: Deed Agent Legal Firm
पत्ता: 119 Vision Flora Mall, पिंपळे सौदागर, पुणे
कामाचे स्वरूप:
ऑफिसची स्वच्छता व नीटनेटकेपणा राखणे
चहा, कॉफी व पाणी देणे
प्रिंट, झेरॉक्स, स्कॅनिंग व फाईलिंगची कामे
कागदपत्रे/कुरिअर पोहोचवणे व आणणे
बँक, पोस्ट ऑफिस व इतर ऑफिसची बाहेरील कामे
ऑफिससाठी लागणारे स्टेशनरी व साहित्य व्यवस्थित ठेवणे
कागदपत्रांच्या कामात ऑफिस स्टाफला मदत करणे
वरिष्ठांनी दिलेली इतर आवश्यक ऑफिसची कामे करणे
पात्रता:
किमान 10वी पास
मराठी वाचता-लिहिता येणे आवश्यक
दुचाकी व वैध ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास प्राधान्य
वेळेचे भान, जबाबदारीची जाणीव व चांगले वर्तन
WhatsApp व मोबाईलचा बेसिक वापर येणे अपेक्षित
💰 पगार: अनुभव व पात्रतेनुसार
📞 संपर्क: 8956514943