📢 नोकरीची संधी – ऑफिस स्टाफ
कंपनी: अरिहंत कॉर्पोरेशन
पत्ता: 8/804, अरिहंत मॅनोर, थोरात चौक, इचलकरंजी – 416115, महाराष्ट्र
🕒 कामाची वेळ:
सकाळी 9.30 ते दुपारी 1.00
आणि
दुपारी 3.30 ते रात्री 8.00 (सोमवार ते शनिवार)
👔 जबाबदाऱ्या:
कपडे फोल्डिंग व गाठी पॅकिंगचे काम
ऑफिसचे स्वच्छता व ठेवनीचे काम
मालाची नीटनेटकी मांडणी व व्यवस्थापन
आवश्यकतेनुसार इतर सहायक कामे
💰 पगार:
₹15,000 ते ₹25,000 प्रति महिना
पगार उमेदवाराच्या कौशल्य, अनुभव व कामगिरीनुसार ठरेल
✅ अपेक्षा:
प्रामाणिकपणा व वेळेवर येण्याची सवय
साधे ऑफिस व पॅकिंगचे काम शिकण्याची तयारी
टीममध्ये काम करण्याची क्षमता
📍 स्थान:
थोरात चौक, इचलकरंजी