मुख जबाबदाऱ्या
ऑफिसमधील सर्व वर्कस्टेशन, केबिन, मीटिंग रूम आणि कॉमन एरियाची दररोज स्वच्छता करणे.
फ्लोअर झाडणे, पुसणे व आवश्यकतेनुसार व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करणे.
ऑफिसमधील टेबल, खुर्च्या, काच, दरवाजे व इतर पृष्ठभाग स्वच्छ ठेवणे.
Washroom ची नियमित स्वच्छता व sanitization करणे.
Washroom मध्ये साबण, टिश्यू, हँडवॉश व इतर आवश्यक वस्तूंची उपलब्धता तपासणे.
Pantry / Tea-Coffee Area स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे.
ऑफिसमधील Dustbin मधील कचरा वेळेवर गोळा करून योग्य ठिकाणी टाकणे.
Meeting Room वापरल्यानंतर स्वच्छ व व्यवस्थित करणे.
Reception आणि Visitor Area नेहमी स्वच्छ व आकर्षक ठेवणे.
ऑफिसमधील पाणी, चहा, कॉफी इत्यादी आवश्यक सेवांमध्ये Admin Team ला मदत करणे.
Cleaning Materials व Equipment यांचा योग्य वापर व काळजी घेणे.
Cleaning Material कमी झाल्यास Admin / Supervisor ला वेळेवर माहिती देणे.
ऑफिसमधील कोणतीही खराबी, गळती, तुटलेली वस्तू किंवा Maintenance समस्या संबंधित व्यक्तीला कळवणे.
कंपनीच्या सुरक्षा, स्वच्छता आणि शिस्तीच्या नियमांचे पालन करणे.
ऑफिसमधील कागदपत्रे, संगणक, फाइल्स किंवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वस्तूंना परवानगीशिवाय हात न लावणे.