🚛 ड्रायव्हर हवा आहे – तात्काळ जॉइनिंग! 🚛
📍 पत्ता: भोसरी
🚗 गाडी: महिंद्रा वीरू (Mahindra Veero)
⏰ ड्युटी वेळ: सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० (९ तास)
📋 कामाचे स्वरूप:
ऑफिस ड्युटीसाठी टेम्पो ड्रायव्हर आवश्यक आहे. स्थिर नोकरी आणि सुरक्षित कामाचे वातावरण.
💰 पगार: ₹२२,००० प्रति महिना
➕ ओव्हरटाइम: ₹६० प्रति तास
📅 आठवड्याची सुट्टी: रविवार
✅ आवश्यक अट: TR (Transport) लायसन्स अनिवार्य
📞 संपर्क करा: 9225585200 / 022-45399296
💬 व्हॉट्सअॅप: 7030901344 (अश्विनी मॅडम)
📍 ऑफिस पत्ता:
ऑफिस नं. ५, तिसरा मजला, शशिकांत बिल्डिंग,
काँग्रेस भवनच्या मागे, PMT स्टँड जवळ,
शिवाजीनगर – ४११००५
👉 इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा!