🚕 Company Cab Driver
कामाचे ठिकाण: Mumbai/ Navi
Mumbai
कामाचा प्रकार: Full Time
मुख्य जबाबदाऱ्या:
कंपनीच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे Pick-up & Drop करणे
दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळेवर ड्युटी करणे
वाहनाची स्वच्छता व देखभाल ठेवणे
Traffic Rules आणि Safety Rules चे पालन करणे
वाहनातील आवश्यक कागदपत्रे वैध ठेवणे
कंपनीच्या नियमांचे व ग्राहकांशी संबंधित गोपनीयतेचे पालन करणे
आवश्यक पात्रता:
Valid LMV/Commercial Driving Licence
किमान 1–3 वर्षांचा Driving Experience
Mumbai/Thane परिसरातील रस्त्यांची चांगली माहिती
चांगले Communication Skills
वेळेचे भान आणि जबाबदारीची भावना
Police Verification आवश्यक