🚘 स्विफ्ट कारसाठी ड्रायव्हर पाहिजे! 🚘
🌙 ड्युटी: नाईट शिफ्ट
⏰ वेळ: रात्री ७ ते सकाळी ७ (१२ तास)
💰 पगार: ₹२१,००० प्रति महिना
🚗 काम: ऑफिस पिकअप आणि ड्रॉप
🪪 अट: TR लायसन्स असणे आवश्यक आहे.
✅ चांगला पगार
✅ नियमित नाईट ड्युटी
📍 तातडीने ड्रायव्हर पाहिजे!
📞 संपर्क क्रमांक: 7030901344
इच्छुक ड्रायव्हरनी दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क साधावा. 🚘