Job Description: महिला टेलिकॉलर / कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह
पदाचे नाव: महिला टेलिकॉलर / ग्राहक सेवा प्रतिनिधी
कामाचे ठिकाण: Work from Office / Work from Home (आपण ठरवू शकता)
कामाचा प्रकार: Full-Time
पगार: ₹6,000 – ₹12,000 (इन्सेंटिव्ह + मोबाईल रिचार्ज वेगळे)
जबाबदाऱ्या (Responsibilities)
कंपनीकडून दिलेल्या लीडस्/नंबरवर दररोज फोन कॉल करणे
ग्राहकांशी सभ्य, नम्र आणि आत्मविश्वासाने संवाद साधणे
ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन योग्य माहिती देणे
दररोज केलेल्या कॉलचे योग्य रेकॉर्ड ठेवणे
फॉलो-अप कॉल्स करून ग्राहकांना सर्व्हिससाठी कन्व्हर्ट करणे
टीमसोबत नियमित अपडेट शेअर करणे
दिलेल्या टार्गेटनुसार काम पूर्ण करणे
पात्रता (Eligibility)
महिला उमेदवारांना प्राधान्य
वय: 18 ते 55 वर्षे
किमान 10वी / 12वी / पदवीधर
मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व