भरती सुरू आहे: सेल्स एक्झिक्युटिव्ह – Vi Telecom
📍 नोकरीचे ठिकाण: अकलूज, सोलापूर
💰 पगार: ₹8,000 ते ₹30,000 प्रति महिना
पात्रता:
- शिक्षण: 12 वी पास ते पदवीधर
- फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात.
- स्वतःची दुचाकी आणि अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक.
- चांगले संवाद कौशल्य आणि विक्री कौशल्य असणे आवश्यक.
- फील्डवर काम करण्याची तयारी असावी.
कामाची जबाबदारी:
- Vi सिम कार्ड आणि MNP विक्री करणे.
- रिटेलर्सना भेट देणे आणि नवीन ग्राहक जोडणे.
- दररोज आणि मासिक विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करणे.
एकूण जागा: 50
इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करावा! 🚀
Contact - 8938908383 7301963333