-🚛 ड्रायव्हर हवा आहे – उत्तम संधी! 🚛 📍 रिपोर्टिंग ठिकाण: पिसोळी ⏰ ड्युटी: १२ तास (सकाळी ९ ते रात्री ९) 🚗 गाडी: महिंद्रा पिकअप 📅 सुट्टी: आठवड्यातून १ दिवस 💰 सुविधा: ✔️ ओव्हरटाईम उपलब्ध ✔️ नियमित काम आणि स्थिर उत्पन्न 📦 कामाचे स्वरूप: मार्केट यार्ड मधून ड्राय फ्रूट आणि मसाल्याचा माल आणणे 📄 अट: 👉 ट्रान्सपोर्ट (TR) लायसन्स आवश्यक 📞संपर्क: 👉 श्रद्धा मॅडम यांना संपर्क करा 🚀 तुरंत जॉइन होण्याची संधी!