💼 अनुभवी ड्रायव्हर्ससाठी सुवर्णसंधी
🚚 – छोटा हत्ती / बोलेरो पिकअप
📍 रिपोर्टिंग: कोंढवा
🕙 ड्युटी: सकाळी 10:00 ते रात्री 8:00
📦 काम: सामानाची ने-आण करणे
💰 पगार: ₹20,000 + PF + ESIC
✅ ओव्हरटाईम: ₹80
✅ आऊटस्टेशन: ₹300
✅ नाईट हॉल्ट: ₹100
📅 आठवड्याची सुट्टी: रविवार