आम्हाला लोकल ट्रान्सपोर्टसाठी कमर्शियल टेम्पो वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता आहे.
आवश्यक अटी:
• वैध ट्रान्सपोर्ट (Commercial) ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक
• संबंधित क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव असावा
• प्रामाणिक, जबाबदार आणि गरजू उमेदवारास प्राधान्य दिले जाईल
पगाराबाबत कोणतीही अडचण नाही, योग्य उमेदवारास आकर्षक वेतन दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी कृपया संपर्क साधावा.
धन्यवाद.
9028999767