कार ड्रायव्हरसाठी उत्तम संधी – पुणे (SB रोड) 🚨
🚗 कार ड्रायव्हर आवश्यक (Office + Family Duty)
📍 पत्ता / लोकेशन: SB Road, पुणे
🕗 ड्युटी वेळ: सकाळी 8:00 ते रात्री 8:00
⏳ ड्युटी कालावधी: 12 तास
🚘 वाहन: Wagon R / Grand Vitara
💼 कामाचे स्वरूप:
➡️ ऑफिस व फॅमिली ड्युटी
💰 पगार: ₹22,000 / महिना
⏱️ OT: 60 तास (लागू)
🧳 आऊटस्टेशन भत्ता:
➡️ ₹200 / दिवस + ₹100
📅 Weekly Off: रविवार
येतांना खालील कागदपत्रे ओरिजिनल व झेरॉक्स आणावी
१) ड्राइविंग लायसन्स
२)आधार कार्ड
3) पासपोर्ट साईज फोटो
५) पॅन कार्ड
येताना सर्व डॉक्युमेंट ओरिजनल आणि झेरॉक्स कॉफी घेऊन येणे
ऑफिस नं ५ तिसरा मजला, शशिकांत बिल्डिंग,
२८१ काँग्रेस भवन च्या मागे मनपा पी.एम.टी. स्टॅन्ड जवळ शिवाजीनगर पुणे ४११००५
https://maps.app.goo.gl/UMtZjQncahN9c4hSA
9225585200