ऑफिस बॉय कम ड्रायव्हर हवा आहे – अकोला
पूर्णवेळ नोकरी. ऑफिस कामे व ऑफिससाठी वाहन चालवणे.
फाईल्स, बँक कामे, कुरिअर व इतर ऑफिसची कामे करावी लागतील.
वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक. अकोला शहराची माहिती असावी.
पगार अनुभवानुसार ठरवला जाईल.