चालक हवा आहे — शाळा ड्युटी | KRA | पुणे
पद: वाहन चालक (शाळा ड्युटी)
ठिकाण: पुणे
पगार: ₹२३,८०० प्रति महिना + PF + ESIC
कामाचे दिवस: सोमवार ते शनिवार
ड्युटी वेळ: सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:००
साप्ताहिक सुट्टी: रविवार
रुजू होण्याची तारीख: तात्काळ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आम्ही काय देतो
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✔️ पगार: ₹२३,८०० (दर महिना, KRA पेरोलवर)
✔️ Provident Fund (PF): ₹३,६०० (कंपनीकडून)
✔️ ESIC वैद्यकीय सुविधा: ₹१७५/महिना
✔️ वार्षिक २६ सशुल्क रजा (८ महिन्यांनंतर)
✔️ वार्षिक बोनस: ८.३३%
✔️ रविवार साप्ताहिक सुट्टी
✔️ सरकारी नियमांनुसार कायमस्वरूपी नोकरी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आम्हाला कोण हवे आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✔️ LMV वाहन परवाना असणे आवश्यक
✔️ किमान ३ वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव
✔️ शाळा व्हॅन / शाळा बस / सकाळी लवकर ड्युटीचा अनुभव असल्यास प्राधान्य
✔️ सकाळी ७:०० वाजता रुजू होण्यास तयार
✔️ पुणे शहरातील रस्त्यांची माहिती असणे
✔️ वय: २५ ते ५० वर्षे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
अर्ज करण्यापूर्वी हे वाचा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ही शाळा ड्युटी आहे. सोमवार ते शनिवार सकाळी ७:०० वाजता हजर असणे आवश्यक आहे. ज्यांना सकाळी लवकर उठण्याची सवय नाही त्यांनी अर्ज करू नये. याआधी शाळा व्हॅन किंवा सकाळची ड्युटी केलेल्या अनुभवी चालकांनाच प्राधान्य दिले जाईल.
संपर्क: KRA HR — 8149989607