📢 तात्काळ आवश्यकता – डिलिव्हरी बॉय (Kandivali) 📢
Location: Kandivali, Mira Road, Dahisar, Malad, Borivali, and Goregaon.
आमच्या येथील कार्यासाठी डिलिव्हरी बॉयची गरज आहे.
💼 पगार रचना:
▫ बेसिक पगार: ₹6,000 ( short route ) / 7000 (long route)
▫ उपस्थिती बोनस: ₹500
▫ कामगिरी बोनस: ₹500
▫सकाळी 7:00 पूर्वी डिलिव्हरी पूर्ण केल्यास अतिरिक्त ₹500 इन्सेंटिव्ह
▫पेट्रोल भत्ता : above 30km( short route ) / 40km( long route ) above it per KM 3rs
▫इन्सेंटिव्ह : ₹1,000 ( limited Time sathi )
🕓 कामाचे वेळापत्रक: सकाळी 4:00 ते 7:00 (फक्त 3 तास)
✅ आकर्षक मासिक उत्पन्न
✅ निश्चित ड्युटी वेळ
✅ तत्काळ जॉइनिंग
💰 रेफरल बोनस:
जो कोणी उमेदवार जॉइन करून देईल त्याला ₹1000 चे बक्षीस दिले जाईल.
📞 इच्छुक उमेदवारांनी किंवा माहिती असलेल्या व्यक्तींनी तात्काळ संपर्क साधावा.
Contact : Mr. Akshay: 9226077496