🚗🥐 ड्रायव्हर हवा आहे – सकाळची बेकरी डिलिव्हरी
आम्हाला आमच्या बेकरीसाठी सकाळच्या डलिव्हरी रूटसाठी ड्रायव्हर हवा आहे!
📍 रूट: लोहगाव → खराडी & औंध
🏠 बेकरी लोकेशन: लोहगाव
⏰ वेळ: सकाळची डिलिव्हरी (लवकर सुरवात)
💰 पगार+earning capacity: ₹१४,०००– ₹४०,००० प्रति महिना (अनुभवानुसार)
✅ आवश्यकता:
• वैध ड्रायव्हिंग लायसन्स (अनिवार्य)
• खराडी & औंध रूटची माहिती असणे पसंत
• लोहगाव–खराडी परिसरातील उमेदवारांना प्राधान
• वेळेवर येणारा, विश्वासू व जबाबदार व्यक्ती हवी
📲 संपर्क करा – DM करा किवा कॉल/WhatsApp करा: 8956276855/9886527036