आपल्या शहरात फ्लिपकार्ट (E-Kart) कुरिअर मध्ये पार्सल Delhivery करायचं काम आहे.....
कमवा २१ ते ३० हजार दर महिने
एक ऑर्डर मागे १४/१६/१७ rs प्रमाणे पार्सल मिळेल.
१ ते ३५ पार्सल = १४/–
३५ ते ५० पार्सल = १६/–
५० पार्सल पुढे = १७/–
दररोज ६०/७० पार्सल कमीत कमी मिळतात सुरवातीला २५/३५ पार्सल घेऊन काम सुरू करू शकता.
१ ते १५ तारखेचा पगार महिन्याचे २५ तारखेला जमा केला जातो तसेच १६ ते ३० तारखेचा पगार १० तारखेला जमा केला जातो.
काम सुरू करण्यासाठी खालील कागदपत्रे चे फोटो आम्हाला पाठवा.
Adhar Card
Pan card
Bank passbook
Selfie
Laicence(Optinal)
Light bill / Voter ID
लोकल एरिया मध्ये ५ ते ७ किमी मध्ये १४ ते १७ रुपये पार्सल मागे मिळतात.
तसेच लाँग रूट १५ किमी चे पुढे २० रुपये प्रत्येक ऑर्डर दिले जाईल
Contact - 7350681817.
टिप - कामाला लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही...
तुमचा एक शेअर तुमचे मित्राला काम मिळवून देऊ शकतो.